आवड व छंद विषयक नोंदी
🅞 चित्रे काढतो.
🅞 गोष्ट सांगतो.
🅞 गाणी-कविता म्हणती.
🅞 नृत्य, अभिनय, नाटयीकरण करतो.
🅞 खेळात सहभागी होती.
🅞 अवांतर वाचन करणे.
🅞 कार्यानुभवातील वस्तु बनवितो.
🅞 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो.
🅞 कथा, कविता, संवाद लेखन करतो.
🅞 वाचन करणे.
🅞 लेखन करणे.
🅞 खेळणे.
🅞 पोहणे.
🅞 सायकल खेळणे.
🅞 चित्रे काढणे.
🅞 गीत गायन.
🅞 संग्रह करणे.
🅞 उपक्रम तयार करणे.
🅞 प्रतिकृती बनवणे.
🅞 प्रयोग करणे.
🅞 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे.
🅞 खो-खो खेळणे.
🅞 क्रिकेट खेळणे.
🅞 संगणक हाताळणे.
🅞 गोष्टी ऐकणे.
🅞 गोष्टी वाचणे.
🅞 वाचन करणे.
🅞 रांगोळी काढणे.
🅞 प्रवास करण.
🅞 नक्षिकाम.
🅞 व्यायाम करणे.
🅞 संगणक .
🅞 संगणक हाताळणे.
🅞 चित्रे काढतो.
🅞 गोष्ट सांगतो.
🅞 खेळात सहभागी होतो.
🅞 प्रतिकृती बनवणे.
🅞 सायकल खेळणे.
🅞 सुविचारांचा संग्रह करतो.
🅞 स्वतःची कामे स्वतः करतो.
🅞 निसर्गाची आवड आहे.
🅞 अवांतर वाचनाची आवड.
🅞 वाचनीय संग्रह करतो.
🅞 अक्षरलेखनाची आवड आहे.
🅞 वाचन पाठांचा संग्रह करतो.
🅞 बोधकथा इ. संकलन करतो.
व्यक्तीमत्त गुणविषयक नोंदी
🅞 आपली मते मुद्देसुद, थोडक्यात मांडतो आपली मते ठामपणे मांडतो.
🅞 कोणतेही काम एकाग्रतेने करतो.
🅞 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो.
🅞 आत्मविश्वासाने काम करतो.
🅞 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो.
🅞 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो.
🅞 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो.
🅞 स्वतःच्या आवडी-निवडी बाबत स्पष्टता आहे.
🅞 धाडसी वृत्ती दिसून येते.
🅞 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो.
🅞 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो.
🅞 वर्ग, शाळा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो.
🅞 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो मित्रांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो.
🅞 शाळेच्या नियमाचे पालन करतो.
🅞 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो.
🅞 इतराशी नम्रपणे वागतो.
🅞 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो.
🅞 नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात.
🅞 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घे शाळेत येण्यात आनंद वाटतो.
🅞 गृहपाठ आवडीने करतो खूप प्रश्न विचारतो.
🅞 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो.
🅞 शिक्षकाविषयी आदर बाळगतो.